History, asked by saianuse2009, 1 month ago

भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात​

Answers

Answered by taniksha94
17

Answer:

पामीर पठाराच्या नैऋत्येस हिंदूकुश सुलेमान तीर्थ या पर्वतरांगामुळे दक्षिण आशियाचा भाग वेगळा झाला. आणि या भागासच भारतीय उपखंड असे संबोधले जाते.

Similar questions