India Languages, asked by Rockszzz3950, 1 year ago

Bhartamdhe vahanasathi 1 april 2020 pasun konte utsarjan niymavali manak lagu kele janar aahe

Answers

Answered by anamika233
19

Answer:

konsi language he yrr.....

Answered by AadilAhluwalia
3

सुप्रीम कोर्टाने भारतात वाहनांसाठी 1 एप्रिल २०२० पासून नवीन उत्सर्जन नियमावली लागू केली जावी असा निर्णय सुनावलं आहे. हवेत प्रदूषण खूप प्रमाणात वाढले आहे, त्याला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय अगदी योग्य आहे.

१ एप्रिल २०२० पासून भारतात स्टेज ४ ( BSV-IV) श्रेणीतील वाहनांची विक्री बंद करण्यात येईल असा निर्णय सर्वोच्च न्यालायलाने दिला आहे. स्टेज ४ चा बंदीसोबतच स्टेज ६ चे वाहन विक्रीला सुरवात होईल. स्वच्छ पर्यावरणासाठी व स्वच्छ इंधन या कडे हे एक पाऊल आहे असे म्हणणे योग्य असेल.

Similar questions