bramadwani ek saarp vardan speech in marathi
Answers
Answered by
0
*ब्रमांध्वणी एक शाप की वरदान*
एकविसाव्या शतकात मोबाईल काळाची गरज बनली आहे. फोन करने, मेसेजेस, व्हिडिओ काॅल, इंटरनेट बँकिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण मोबाईलचा वापर करतो. हे छोटेसे यंत्र बरच काही करू शकते, जर आपण त्याचा नीट वापर केला तरच. नाही तर कठीण प्रसंग उद्भवतात. मोबाईल फोन आजच्या काळाची गरज बनली आहे, पण खाली त्याचे फायदे व तोटे नमूद केले आहेत.
फायदे: दुरावलेली नाती जवळ येतात, इंटरनेट बँकिंग, पैसे देवाण, घेवाण, मनोरंजन इत्यादी
तोटे: लहान मुले मोबाईलवर खूप वेळ गेम खेळत बसतात ज्या मुळे लहान वयातच त्यांना चष्मा लागतो, मोबाईलवर जास्त वेळ राहिल्यावर शारीरिक कामे सोडून माणूस एके ठिकाणी बसून राहतो.
पण कसं ही असले तरी माझी नेहमीचे कामे ह्या फोन मुळेच शक्य होतात आणि म्हणून माझ्यासाठी हा फोन एका वर्दानापेक्षा कमी नाही.
Similar questions