Computer Science, asked by Dikshabhargav8624, 11 months ago

Speech on 10th send off in Marathi

Answers

Answered by Abhisheknaykuji
0

Answer:

on the occasion of fairwall party or sand up program .

Answered by Hansika4871
1

*Speech on 10th Send off*

सुप्रभात! इथे जमलेल्या आदरणीय अतिथी महोदय, शिशक तसेच माझे तमाम मित्र, मैत्रिणींचे आज मी दहावी च्या मुलांच्या सेंद ऑफ कार्यक्रमासाठी आपले मनःपूर्वक स्वागत करत आहे.

शेवटी आज तो दिवस आलाच ज्याची वाट मुलं बघत असतात कारण त्यांच्या आयुष्यात ते उंच भरारी घेणार असतात. शालेय जीवनातील आठवणी मनात कायम ठेवून आता ते महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी पाऊल ठेवणार असतात. दहा वर्षांपासून ज्या शाळेत शिकत आलो ती आता अचानक सोडायला लागणार हा विचार पण मुलांच्या डोक्यात एका चलबिचल भुंगासारखा फिरत असतो. असो पण पुडच्या वाटेत त्यांना यशाची पायरी चडता यावी हीच देवाकडे सदिच्छा!

धन्यवाद!

Similar questions