चुकीची जोडी ओळखा.(अ) संचयन - ‘V’ आकाराची दरी.(आ) वहन - ऊर्मिचि न्हे .(इ) खनन - भूछत्र खडक.
Answers
Answered by
8
अ ) संचयन - मैदानी प्रदेश
Answered by
9
(अ) संचयन - ‘V’ आकाराची दरी. हि जोडी चूक आहे.
‘V’ आकाराची दरी हि नदीच्या संचयनामुळे होत नसून हि नदीच्या खननकार्याचे कार्य आहे. नदीच्या खणनामुळे घळई , ‘V’ आकाराची दरी आणि धबधबा इ. भूरूपे तयार होत असतात. तर नदीच्या संचयन कार्यामुळे पंखाकृती मैदाने तयार होत असतात. म्हणून दिलेल्या जोडीपैकी (अ) संचयन - ‘V’ आकाराची दरी. हि जोडी चूक आहे. त्याऐवजी खनन - ‘V’ आकाराची दरी हे पर्याय योग्य होईल
Similar questions