Science, asked by swani4445, 1 year ago

उदाहरण सोडवा: जर 1200 W ची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्री ने एकूण वापरलेली वीज काढा. (उत्तर : 18 Unit)

Answers

Answered by nagesh31
0

1200 \times 30 \times 30 =  1080000w = 18unit \\
Answered by gadakhsanket
3

★ उत्तर - (शक्ती)p=1200w

(कार्य)w=1200/1000kw

(कार्य) w =1.2kw

काल=30मिनिटे= 1/2तास

दिवस=30(एप्रिल)

ऊर्जा = शक्ती× काल

- = 1.2×1/2×30

- =1.2×15

- =18.0युनिट

जर 1200 W ची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्री ने एकूण वापरलेली वीज 18 युनिट वीज वापरली.

ऊर्जा: पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.

धन्यवाद...

Similar questions