वारा, नदी व हिमनदी यांच्या पैकी कोणत्या कारकाची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल?
Answers
Answered by
2
वारा, नदी व हिमनदी यांच्या पैकी वारा या कारकाची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल.
वारा हि हवेची हालचाल असते. हवा वायुरूप बाह्यकारक असल्याकारणाने त्याची गतिजन्य ऊर्जा नदी आणि हिमनदी पेक्षा जास्त असते. वाऱ्याची गती एवढी प्रचंड असते कि ते आपल्याबरोबर खनन आणि संचयनाचे हि कार्य करत असते. वायूच्या वेगाने आणि वायूसोबत वाहून आणलेल्या कारकांमुळे अनेक टेकड्या निर्माण झालेल्या आहेत. तसेच वायुरूपात निहित असलेल्या गतिजन्य ऊर्जेमुळे खननाचे हि कार्य झाले आहेत.
Similar questions