Hindi, asked by essakkthevar, 9 months ago

chapter:3:ji aayi me ayi catho
persnal response
class:9th
please answer
MARATHI

Attachments:

Answers

Answered by shravankhetmalis4
1

Answer:

खरंच जर एखादा कलाकार पहिल्यांदाच आपला कार्यक्रम सादर करीत असेल, तर त्याची खरोखरंच तारांबळ उडते . त्याला कारणही तसेच असते एकतर त्याने कधी कशाचे सादरी करण केलेले नसते . त्यामुळें त्याच्या मनात एक भीती असते की आपली सादरीकरण करण्यात काही चूक झाली तर समोर बसलेले प्रेक्षक आपल्यावर हसतील किंवा रागावतील .त्यामुळे प्रथम सादरीकरण करताना नवख्या कलाकराची तारांबळ उडते.

Similar questions