Sociology, asked by faizanbhat8988, 1 year ago

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचा दर्जा सुधारण्यासाठी कष्ट घेतले कारणे दया.

Answers

Answered by diksha9353
4
त्या काळी अस्पृश्यांना अगदी वाईट वागणूक दिली जात असे. जनावरांपेक्षाही वाईट त्यांना वागवले जात असे. कोणतेही हक्क आणि अधिकार त्यांना दिले जात नसत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य समजल्या जाणार्‍या समाजाला हक्क मिळवून द्यायचे होते. त्यांना समानता प्रस्थापित करायची होती. अस्पृश्यांना सुशिक्षित करायचे होते. हे सर्व करण्यासाठी त्यांना समाजाच्या विरोधात जावे लागणार होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्ट घेतले.
please mark as a brainliest,
Similar questions