योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: _______ हे गॅटचे महासंचालक होते. (डॉ. मनमोहन सिंग, मागरिट थॅचर, बिल क्लिंटन,मिस्टर ऑर्थर डंकेल)
Answers
Answered by
0
kya yeh sanskrit hai.
Answered by
0
■■मिस्टर ऑर्थर डंकेल हे गॅटचे महासंचालक होते. ■■
◆ गॅटचा महासंचालक गॅटच्या प्रशासकीय कार्यांच्या देखरेखीसाठी जबाबदार असतो.
◆ गॅटचे महासंचालक म्हणून मिस्टर ऑर्थर डंकेल यांनी वर्ष १९८० ते १९९३ पर्यंत काम केले होते.
◆ १९९५ मध्ये "डब्ल्यूटीओ"ची स्थापना व्हायच्या अगोदर गॅटचे एकून पाच महासंचालक झाले आहेत.
◆ गॅटचे शेवटचे महासंचालक पीटर सदरलैंड हे आहेत.
Similar questions