योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: भारतात प्रकाशित झालेले पहिले वृत्तपत्र _______ हे आहे. (दर्पण, संवाद कौमुदी, बॉम्बे समाचार, बेंगॉल गॅझेट)
diksha9353:
Darpan is a correct answer
Answers
Answered by
0
Bengal gazette is the answer.
Answered by
2
■■"भारतात प्रकाशित झालेले पहिले वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट हे आहे".■■
◆बेंगॉल गॅझेट वृत्तपत्राची सुरुआत २९ जानेवरी, १७८० मध्ये केली गेली होती.
◆या वृत्तपत्राचे संस्थापक जेम्स ऑगस्टस हिक्की होते.
◆हे वृत्तपत्र कलकतामध्ये, इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले होते.
◆हे वृत्तपत्र त्याच्या चिथावणीखोर पत्रकारिता प्रसिद्ध होते.
◆ या वृत्तपत्राने भारतीयांना स्वतः वृत्तपत्र सुरु करण्याची प्रेरणा दिली.
Similar questions