History, asked by Anupam6616, 1 year ago

डावे उग्रवादी.(टीपा लिहा.)

Answers

Answered by shourya77
3
what is this
what do u want to say?
Answered by ksk6100
7

 डावे उग्रवादी.(टीपा लिहा.)

उत्तर:-  

मोठ्या जमीनदारांकडून भूमिहीन शेतकरी व आदिवासी यांच्यावर होणार अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चळवळ सुरु झाली ती म्हणजेच डावे उग्रवादी चळवळीची स्थापना झाली. या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या विचारसरणीचे' म्हणून संबोधले जाते. शेतकरी व आदिवासी यांना न्याय मिळवून देण्याऐवजी हि चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. मूळ उद्देश बाजूला ठेऊन हि चळवळ सरकार विरोधात हिंसक कारवाया करू लागली. पोलिसांवर हल्ले करू लागली, हिंसेलाच अधिक महत्व आले. राजकीय नेते ,पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले होत आहे. म्हणूनच डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे. सुरवातीच्या उद्दिष्टांपासून हि चळवळ भरकटत जाऊन आता उग्रवादी बनली आहे.  

 

Similar questions