History, asked by pooja2babu, 9 months ago

dhaval kranti information in marathi​

Answers

Answered by saniya12390
3

धवल क्रांती भारताची एक योजना आहे ज्याने भारतातील दुधाची कमी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ह्या योजनेला दुग्ध क्रांती, श्वेत क्रांती, ऑपेशन फ्लड असे अनेक नवे आहेत.

ह्या योजनेची स्थापना १९७० रोजी झाली होती. ही योजना जगात सर्वात मोठी दूध उत्पादन योजना ठरली असून ह्या योजनेमुळे भारताची दुधासाठी असणारी कमतरता फक्त दूरच नाही झाली तर भारत जगात सर्वात जास्त दुधाचे उत्पादन करणारा देश बनला. भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादन करणारी कंपनी 'अमूल' ही सुद्धा ह्या योजने अंतर्गत सुरु करण्यात आली होती.

धवल क्रांतीने देशाचा दूध उत्पादनात नक्कीच मोठी भर पडली आहे.

hope helpful

mark as brainliest

follow me

Similar questions