India Languages, asked by manasvi6661shetty, 5 months ago

diwali essay in Marathi​

Answers

Answered by Haribalabrainly
19

Answer:

आपण भारतीय सण साजरे करतो. वर्षातून एकदा येणारा हा चार दिवसांचा मोठा सण दिवाळी आहे !. दिवाळीचे नाव घेताच

आपल्याला आनंद वाटतो. दिवाळी हा

दिव्यांचा सण !

दरवर्षी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येते.

या सुमारास शेतीची कामे संपलेली असतात. दिवाळी जवळ आली

की

सगळे जण आपापली घरे स्वच्छ

करतात व सजवतात. आई छान

छान फराळाचे पदार्थ बनवणे. लाडू, चकल्या, शंकरपाळे आणि

चिवडा, करंज्या हे दिवाळीचे खास पदार्थ असतात. लहान मुलांना

नवीन कपडे मिळतात. घरात पाहुणे येतात. घरासमोर

आकाशकंदील टांगतात. तसेच अनेक

पणत्या लावतात. दारासमोर रांगोळी काढतात.दिवाळी धनत्रयोदशीला धनाची

पूजा करतात.

नंतरचा दिवस असतो नरक

चतुर्थी. त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुवासिक तेल उटणे

लावून अंघोळ करतात व नंतर फराळ

करतात. नंतर पाडवा येतो. त्यादिवशी

गोडाचे जेवण करतात आणि संध्याकाळी औक्षण करतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे माझ्या

एकदम आवडीचा दिवस तो म्हणजे भाऊबिजेचा. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळत

आणि

भाऊ आणि देतो. असा हा दिवाळीचा सण घराघरातून आनंदाने

साजरा केला जातो

Answered by negigungun123
0

दिवाळी निबंध मराठी मध्ये | Essay On Diwali In Marathi

दिवाळी-निबंध-मराठी-मध्ये

दिवाळी निबंध मराठी मध्ये

विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

दिवाळी निबंध मराठी: आपण भारतीय सण साजरे करतो. वर्षातून एकदा येणारा हा चार दिवसांचा मोठा सण दिवाळी आहे !. दिवाळीचे नाव घेताच आपल्याला आनंद वाटतो. दिवाळी हा दिव्यांचा सण ! दरवर्षी ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येते. या सुमारास शेतीची कामे संपलेली असतात. दिवाळी जवळ आली की सगळे जण आपापली घरे स्वच्छ करतात व सजवतात. आई छान छान फराळाचे पदार्थ बनवणे. लाडू, चकल्या, शंकरपाळे आणि चिवडा, करंज्या हे दिवाळीचे खास पदार्थ असतात. लहान मुलांना नवीन कपडे मिळतात. घरात पाहुणे येतात. घरासमोर आकाशकंदील टांगतात. तसेच अनेक पणत्या लावतात. दारासमोर रांगोळी काढतात.

दिवाळी धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात. नंतरचा दिवस असतो नरक चतुर्थी. त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुवासिक तेल उटणे लावून अंघोळ करतात व नंतर फराळ करतात. नंतर पाडवा येतो. त्यादिवशी गोडाचे जेवण करतात आणि संध्याकाळी औक्षण करतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे माझ्या एकदम आवडीचा दिवस तो म्हणजे भाऊबिजेचा. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ आणि देतो. असा हा दिवाळीचा सण घराघरातून आनंदाने साजरा केला जातो

दिवाळी वर निबंध मराठी १०० शब्दात :-

दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, " आली, दिवाळी आली!" दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला" वसू भारत" सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते. आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते.

धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तिचे स्वागत करायचे. नवे कपडे घालायचे. आप्त, मित्र फराळ करायचा रात्री खूप फटाके उडवायचे.रोजच्या कटकटी विसरून, आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन मजा करायची, हा संदेश दिवाळी येते.; असण्याचा नाही म्हणून इतर धर्मांनी या सणासाठी आमंत्रित केले जाते

Similar questions