Math, asked by shahinasaberi6313, 11 months ago

एक गणिती कूट..... उत्तर मेसेजावे कमेंटू नये
M, N, P, Q, R या पाच व्यक्ती असून,
1. एक व्यक्ती टेनिस खेळणारी, एक बुद्धिबळ खेळणारी आणि एक बॅडमिंटन खेळणारी आहे.
2. M आणि Q या दोघी अविवाहित स्त्रिया कोणताही खेळ खेळत नाहीत.
3. दिलेल्या पाचात पती पत्नीची एक जोडी आहे. त्यापैकी R हा पती आहे.
4. स्त्रियांपैकी कोणीही बुद्धिबळ किव्वा बॅडमिंटन खेळत नाही.
5. N हा P चा भाऊ असून तो टेनिस किव्वा बुद्धिबळ खेळत नाही.
तर
a. बॅडमिंटन कोण खेळते?
b. R ची पत्नी कोण?
c. दिलेल्या पाचपैकी स्त्रिया कोण सांगा? उत्तराचा मेसेज करा. कमेंट नको.

Answers

Answered by anushkajha1986
0

Answer:

badminton do people khel rahe hai 2 please write properly 3 dilaya pachat ki please make it Brainliest please and like also

Similar questions