एका हाताने टाळी वाजत नाही अर्थ आणि वाक्यात उपयोग
Answers
Answered by
2
Answer:
अर्थ: कोणत्याही गोष्टीला एकच माणूस कारणीभूत असत नाही
वाक्य: बाबा भांडाणासाठि फक्त स्वरालीलाच दोष दिला ,पण एका हाताने टाळी वाजत नाही
Answered by
1
एका हाताने टाळी वाजत नाही
अर्थ - कोणत्याही गोष्टीला एकच मानूस कारणी भूत असत नाही.
वाक्य प्रयोग - दोन मित्रांचा भांडण झाला, शिक्षकाने दोघी मित्राला दोष दिला, त्यानी म्हटले एका हाताने टाळी वाजत नाही , म्हणून दोघी जण वर्गाचा बाहेर जा.
वाक्य प्रचार
- मराठी भाषा बोलताना सर्वजण एखादे वाक्य बोलण्या एवजी वाक्य प्रचारांचा वापर करतात्त.
- वाक्य प्रचार हा शब्द असलेल्या अर्था पेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो.
- मराठी भाषेमधे शारीरिक अव्यवांवर मोठया प्रमाणात वाक्य प्रचार उपलब्ध असते.
- वाक्य प्रचाराची इतर उदाहरण :
- सोन्याचे दिवस येणे - खूप चांगले दिवस येणे.
गांधीजी लोकांना म्हणाले , " सोंन्याचे
दिवस नक्की येणार."
- डोळे भरून येणे - डोळयात अश्रु येणे
गरीब लोकांची परिस्थिति पाहून
डोळे भरून येते.
#SPJ2
सबंधित प्रश्न
https://brainly.in/question/15687755
https://brainly.in/question/48789047
Similar questions