एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे. त्या ची उंची 4.2 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
Answers
Answered by
5
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे
l1= 8.5 cm
l2 = 11.5 cm
त्या ची उंची 4.2 सेमी; d = 4.2 cm
चौकोनाचे क्षेत्रफळ
चौकोनाचे क्षेत्रफळ = 42 sq-cm
Similar questions