Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी, 39 सेमी व 42 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.

Answers

Answered by hukam0685
14
त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी, 39 सेमी व 42 सेमी

a = 45 सेमी

b=39सेमी

c=42 सेमी,

 S = \frac{a + b + c}{2} \\ \\ S = \frac{45 + 39 + 42}{2} \\ \\ = \frac{126}{2} \\ \\ = 63 \\ \\
त्रिकोणाचे क्षेत्रफळ

 \sqrt{S(S - a)(S - b)(S - c)} \\ \\ = \sqrt{63(63 - 45)(63 - 39)(63 - 42)} \\ \\ = \sqrt{63 \times 18 \times 24 \times 21} \\ \\ = \sqrt{7 \times 3 \times 3 \times 2 \times 3 \times 3 \times 2 \times 2 \times 2 \times 3 \times 3 \times 7} \\ \\ = \sqrt{ {7}^{2} \times {3}^{2} \times {3}^{2} \times {3}^{2} \times {2}^{2} \times {2}^{2} } \\ \\ = 7 \times 3 \times 3 \times 3 \times 2 \times 2 \\ \\ = 21 \times 9 \times 4 \\ \\ = 21 \times 36 \\ \\ = 756 {cm}^{2} \\ \\
Answered by tanishpansare183
1

एका त्रिकोणाची बाजू 45सेमी,39सेमी व 42 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?

Similar questions