Math, asked by PragyaTbia, 1 year ago

वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत. त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढा: 28 सेमी

Answers

Answered by hukam0685
0

वर्तुळांच्या त्रिज्या = 28 सेमी

वर्तुळांची क्षेत्रफळ
 = \pi \:  {r}^{2}  \\  \\ r = 28 \: cm \\  \\  =  \frac{22}{7}  \times 28 \times 28 \\  \\  = 22 \times 4 \times 28 \\  \\  = 88 \times 28 \\  \\  = 2464 \:  {cm}^{2}  \\  \\
वर्तुळांची क्षेत्रफळ =2464 सेमी ^2
Similar questions