एक व्यक्ती त्याच्या आपल्या वाढदिवसाला एका डब्यात एक रुपए टाकत असतो जेव्हा तो ६० वष्शा चा होतो तेव्हा डबा उघडून पाहतो तर १५ रूपए जमा असतात असे का ?
Answers
Answered by
22
कारण त्याचा bday 29 फेब्रुवारी ला असतो.जो 4 वर्षांनी 1दा च येतो
Answered by
3
कारण त्या व्यक्तीचा वाढदिवस 29 फेब्रुवारी या दिवशी येतो. 29 फेब्रुवारी चार वर्षात एकदा येतो.
29 फेब्रुवारीला लीप इअर असे म्हणतात. ही तारीख चार वर्षातून एकदा येते. त्यामुळे जेव्हा तो माणूस साठ वर्षाचा असतो, तेव्हा त्याच्या कडे पंधरा रुपये जमलेले असतात.
१५ × ४ = ६०
म्हणजेच तो दर चार वर्षांनी एक एक रुपया टाकून पंधरा रुपये जमवतो.
अशा प्रकारच्या प्रश्नांना रिडल्स असे म्हणतात. यात आपल्याला दिलेल्या प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहित सांगायचे असते.
Similar questions