एका वर्तुळाचे केंद्र C असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी असेल तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल ?
Answers
Answered by
3
भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ (इंग्लिश: Circle;) असे म्हणतात. वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र म्हणतात व ठराविक अंतरास त्रिज्या म्हणतात.
dhanyavad
please select my answer as brainliest answer
#shreya
Similar questions
English,
6 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Biology,
1 year ago
Computer Science,
1 year ago