History, asked by Ganersh, 10 months ago

एखादया राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या. भारतासमोरील सामाजिक
व राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून घ्या. त्यावर वर्गात चर्चा करा. त्या समस्या सोडवण्यासाठी आपण
काय उपाय सुचवाल ते लिहा.​

Answers

Answered by NikitaBK
11

Answer: mark me as a brainlist

Explanation:समस्येवर निर्णय घेताना अगदी चोख घेतला पाहिजे कारण आपण निर्णय हा समाजाच्या कल्याणसाठी घेत आहोत ।. निर्णय घेताना समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या हक्काला व प्रतिमेला तडा जाता कामा नये .आपण सार्वजनिक ठिकाणी महिलांनाही समान हक्काची मावणी करू . तसेच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व जेवण करण्याची सोय असावी . तसेच सर्व व्यक्तींनी आपल्या आई बाबा ना त्यांच्या म्हातारपनि काळजी घेऊन स्वतःच्या सोबत ठेवण्यासाठी सरकार ने नवीन नियम बनवला पाहिजे

Similar questions