ekhadya vastucha sanveg shunya astana vastula gatij urja aste ka spasht kra
Answers
Answered by
2
Answer:
नाही
Explanation:
गतिज ऊर्जा=1/2 mv^2
संवेग=mv
जर संवेग शून्य असेल तर m किंवा v यांपैकी कोणतेही एक शून्य असते.
वस्तूचे वस्तुमान शून्य असणे शक्य नाही.म्हणजेच वस्तूची गती शून्य असते.त्यामुळे गतिज ऊर्जा सुद्धा शून्य असते.
Similar questions