Essay on favourite movie in Marathi
Answers
Explanation:
मी सिनेमा व्यसनाधीन असल्याने चित्रपट पहायला आवडतात.
नेहमी इतर गोष्टींपेक्षा अशा काही गोष्टी आपल्याला आवडतात.
एक चित्रपट आहे जो माझा सर्वांगीण आवडता आहे आणि त्याचे नाव आहे '' ए वॉक टू रीमॉर्न ''.
हे खूप सोपे आणि भावनांनी भरलेले आहे.
मी तो चित्रपट पुन्हा पुन्हा पाहू शकतो.
मला त्या चित्रपटाचा कंटाळा कधीच येणार नाही.
■■माझा आवडता चित्रपट■■
माझा आवडता चित्रपट आहे "थ्री इडियट्स".हा चित्रपट मला खूप आवडतो आणि मी बऱ्याच वेळा हा चित्रपट पाहिला आहे.
हा खूप मनोरंजक चित्रपट असून या चित्रपटात दिलेला संदेश खूप खास आहे. या चित्रपटात असा संदेश देण्यात आला आहे की जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यास करणे आवश्यक नाही,जर आपल्यामध्ये एखाद्या प्रकारचा टैलेंट असेल तरीही आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.
अभ्यास करणे म्हणजे परीक्षेत फक्त चांगले गुण मिळवले नसून, तो विषय चांगल्या प्रकारे समझून घेणे असतो. परीक्षेत मिळालेल्या गुणांवर एखाद्याचे भविष्य अवलंबून नसते.
तसेच या चित्रपटात कॉलेजमध्ये केली जाणारी मजा-मस्ती,मैत्रीचे महत्व, मित्र एक दूसऱ्यांची कशा प्रकारे मदत करतात आणि एकमेकांना कठीण परिस्थितीत साथ देतात,हे दाखवले गेले आहे.
हा चित्रपट माझा आवडता असून या चित्रपटाने खूप साऱ्या लोकांची पसंती मिळवली आहे.