India Languages, asked by manikdahiya4041, 11 months ago

essay on mango in marathi

Answers

Answered by pooja828
3

Explanation:

mark me as a Brainlist....

Attachments:
Answered by manishajoshi30977
2

Answer:

आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारची फळे मिळतात. त्यापैकी आंबा हे एक विषुवृत्तीय प्रदेशात आढळणार झाड आणि फळ आहे.

हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाड आहे. आंबा या फळाला फळांचा राजा असे म्हटले जाते. तसेच अवीट गोडीमुळे या फळाला कोंकणचा राजा असेही म्हणतात. आंबा या झाडावर वर्षभर पाने टिकून राहतात.

आंब्याचे झाड हे भरपूर मोठे असते. या झाडाची विशेषता म्हणजे वारा आंबा या झाडाची पाने कठीण खंडित करू शकत नाही.

आंब्याच्या झाडाचे वर्णन

हे झाड साधारणपणे ३० ते ४० मीटर उंच असते. या झाडाचा घेर १० मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असतात. आंब्याच्या झाडाच्या डहाळीला पाने एकाआड येतात. आंब्याचे पान हे १५ ते ३५ सेमी लांब आणि ६ ते १६ सेमी रुंद असते.

या झाडाच्या कोवळ्या पानांचा रंग हा काहीसा केशरी असतो. जसजशी ही पाने मोठी होत जातात तसतसा या पानांचा रंग गडद हिरवा होतो.

Similar questions