India Languages, asked by kartikchampion9248, 1 year ago

Essay on pani naste tar

Answers

Answered by AadilAhluwalia
34

जल हे जीवन ही म्हण आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत. अर्थातच पाणी हेच आयुष्य आहे. पाण्याविना जीवन शक्य नाही. माणसाचे शरीर ७०% पाण्याने बनले आहे. पाणी हे मनुष्याची मूलभूत गरज आहे.

पाणी नसेल तर मनुष्यच नव्हे तर पशु, पक्षी, झाडे, झुडपे अगदी सूक्ष्म जीव सुद्धा जगू शकत नाही. पाण्यात राहणारे जीव नष्ट हातून जातील. माणूसही मारून जाईल. पाण्याशिवाय जीवन नाही.

Similar questions