essay on picnic in rainy season in marathi
Answers
Answered by
4
OUR WRITERS ARE EXPERTSAll registered experts have solid experience in academic writing and have successfully passed our special competency examinations.
Answered by
22
आमची पावसाळी सहल
दर वर्षी आमची पावसाळी सहल जायची. या वर्षी आम्ही कार्ला लेणी पाहायला गेलेलो. ही लेणी लोणावळा येथे आहे. आम्ही शाळेतील बस मध्ये सकाळी निघालो. सकाळ पासून हलका पाऊस पडत होता. आम्ही लेणीच्या पायथ्याशी पोहोचलो. थोडं थांबल्यावर आम्ही लेणीसाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. चढत असताना आजूबाजूला खूप हिरवळ होती. आम्ही काही माकडं ही पहिली.
वर पोहोचल्यावर आम्ही पूर्ण लेणी पहिली. बाहेर येऊन आम्ही डब्बा खाल्ला आणि जोरात पाऊस सुरु झाला. आम्ही सर्व मुलं पावसात भिजलो. संध्याकाळ होत आली आणि आम्ही परतीचा प्रवास करू लागलो. ह्या वर्षाची पावसाळी सहल खूप मजेदार होती.
Similar questions
Math,
8 months ago
Chemistry,
8 months ago
Physics,
8 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
English,
1 year ago