India Languages, asked by aditya02252, 1 year ago

essay on school last day in Marathi

Answers

Answered by Anonymous
11

माझ्या शाळेचे नाव ‘सरस्वती विद्यालय’ आहे . माझी शाळा खूप मोठी आहे . शाळेला चार मजले आहेत . तळमजल्यावर मोठे सभागृह अहे. या सभागृहात आम्ही स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम करतो.

शाळेच्या पहिल्या मजल्यावर आमचे वाचनालय आहे . आमच्या वाचनालयात खूप पुस्तके आहेत . तेथे नेहमी शांतता असते . मी तेथे खूप पुस्तके वाचली आहेत .

माझी शाळा आदर्श आहे . दहावीच्या परीक्षेत माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थी खूप गुण मिळवतात . माझ्या शाळेतील काही विद्यार्थी खेळामध्ये हुशार आहेत . त्यामुळे सर्वजण माझ्या शाळेचे कौतुक करतात .

माझ्या शाळेती सर्व शिक्षक प्रेमळ आहेत . ते छान शिकवतात . शाळेला सुट्टी असली की , मला करमत नाही . कारण माझी शाळा मला खूप आवडते ...

 

aditya02252: thanks
ababab: hello
Similar questions