Computer Science, asked by shibanidash170, 11 months ago

Essay on the best experience in my life in Marathi

Answers

Answered by annetaylor0007
0

Answer:

Dont know marathi language Ask in english

Answered by Hansika4871
2

" Essay on Best experience"

*अविस्मरणीय अनुभव*

शहरातील घाईगडबडीत च्या जीवनात आपण आपल्या आयुष्यात बरच काही अनुभवतो. शहरातील ट्रॅफिकची कटकट, वायू प्रदूषण आणि रोज कमी होत असलेली जागा या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाचा आनंद घेऊ देत नाही. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आम्ही आमच्या गावी गोव्याला जातो. गोवा हे तिकडच्या समुद्रकिनारा यांच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. गोव्यात दहा ते बारा समुद्र किनारे आढळतात.

असाच मी पाहिलेल्या समुद्रकिनार्‍याची ही आठवण.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या गोव्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. गोव्याला लाभलेलं हे मोठं नैसर्गिक वरदान आहे भारतात गोव्यासारख्या समुद्रकिनारा दुसरा इतरत्र कुठेही सापडत नाही आणि म्हणूनच देश-विदेशातल्या पर्यटक भारतातील गोवा हे पर्यटन स्थान बघायला येतो. या समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर इथे हरकून जातो कारण इथे नारळांच्या झाडांबरोबर समुद्राचा विस्तीर्ण परिसर आपलं लक्ष वेधून घेतो निळ्या, हिरव्या अशा विविध रंगांच्या समुद्राच्या छटा इथे पाहायला मिळतात, विविध प्रकारचे मासे उपलब्ध करून देणार आहे गोव्याच्या समुद्र किनाऱ्याचे खास वैशिष्ट्य आहे. गोवा हा सागरी प्रदेश असल्यामुळे मच्छीमारी हा इथला प्रमुख धंदा आहे, प्रमुख व्यवसाय आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या जेवणात गोव्याच्या वेगवेगळ्या माशांची चव चाखायला मिळते. गोव्याचे समुद्र किनारे हे निसर्गरम्य, देखणे, भव्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारे असतात.

Similar questions