Railway stationawar ARDHA TAS essay in Marathi
Answers
Answer:
GO ON THIS LINK
chrome-extension://jgfblpnggnjhmdbidfmoidoglbcbnfoi/index.html?url=https%3A%2F%2Fwww.the-essays.com%2Forder%3Fpp%25255Bdiscount%25255D%3DUBGHPKO3902%26utm_source%3Dww%26utm_campaign%3Daff%26__utmla%3D6fb95b608b93d6165b4779adf792bb85%23er28xrx7uf22mz8nh1hmr6qa6ahibsuvi5mt8ktq9pci9royk9sargrirkwando6uyz54329vg14p3s3wpmm07l42kwjh5scw1w4xgsmudbnbp9aypogbz6av1ed1al3rt3z2lib90lbp5ylz1suc89k51u5s90655czjgzvwxhbqoq2xx400siyuanqdfd0qb3govwtintqkakc1gp1y06lbhfyml#env_blockedUrlPage-url_https%3A%2F%2Fwww.the%2dessays.com%2Forder%3Fpp%25255Bdiscount%25255D%3DUBGHPKO3902%26utm%5fsource%3Dww%26utm%5fcampaign%3Daff%26%5f%5futmla%3D6fb95b608b93d6165b4779adf792bb85%23er28xrx7uf22mz8nh1hmr6qa6ahibsuvi5mt8ktq9pci9royk9sargrirkwando6uyz54329vg14p3s3wpmm07l42kwjh5scw1w4xgsmudbnbp9aypogbz6av1ed1al3rt3z2lib90lbp5ylz1suc89k51u5s90655czjgzvwxhbqoq2xx400siyuanqdfd0qb3govwtintqkakc1gp1y06lbhfyml
*रेल्वे स्टेशन वर अर्धा तास*
*Railway station var ardha taas essay*
रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रवास ही गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग बनून बसली आहे. मुंबई सारख्या शहरात रेल्वे लाईफ लाईन महणून ओळखले जातात. रेल्वे शिवाय लोकांचा दिवस सुरू होत नाही (कारण लोकांचे ऑफिसेस खूप लांब असतात)
ह्याच रेल्वे मधून प्रवास करणारा मी ही एक प्रवासी. रोजचा ८ वाजता चा गजर लावून उठणारा मी आणि ९:१५ ची माझी नेहमीची लोकल ट्रेन. कारण हीच ट्रेन मला वेळेवर ऑफीस ला पोचवते, आणि जर ही ट्रेन चुकली तर मग अर्धा तास वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.
आणि एकदा असेच झाले, थंड वातावरण मुळे मला झोप लागली आणि माझी नेहमीची वेळ चुकली. आता फलाटावर वात बघण्याशिवाय पर्याय नव्हता.
कधी न निरीक्षण करणारा मी, आज चक्क लोकांना बघत होतो. ऑफिस ला जाणारी मंडळी आपल्या बागा घेऊन ट्रेन साठी पळत होते. नेहमी प्रमाणे लेडीज डब्यात सीट मुळे भांडणं चालूच होती. गावावरून येणाऱ्या गाड्यांमधून लोक उतरत होती, व त्यांना नेहायला त्यांचे परिवार फलाटावर उभे होते. हमालांची देखील पळापळी बघण्यात एक वेगळाच आनंद होता.
लहान मुले आपल्या पालकांचा हात पकडुन चालत होते. हे सगळं बघताना माझा वेळ कसा निघाला हे मला समजलाच नाही आणि माझी ट्रेन आली.