marathi essay mazya shaletil udyan
Answers
Answer:hi
Explanation:
*Mazya shaletil udyaan essay*
*माझ्या शाळेतील उद्यान*
माझ्या शाळेचे नाव "आनंदराव पवार विद्यालय" आहे. शाळेत विविध खेळ खेळण्यात येतात मैदानी आणि इंदूर खेळ.
मैदानी खेळ खेळण्यासाठी आमच्या शाळेच्या बाजूला शाळेचे स्वताहचे एक मोठे मैदान आहे. मैदानाचा वापर क्रिकेट, फुटबॉल, खोखो, कबड्डी, वॉलीबॉल खेळण्यासाठी केला जातो.
मोठ्या मैदानाच्या आतल्या भागात एक उद्यान देखील आहे. ह्या उद्यानामध्ये विविध प्रकारची झाडे लावलेली आहे. जास्वंद ,चाफा, मोगरा अशी फुलझाडे व केळी, चिकू ह्या फळाची झाडे लावली आहेत. सेंद्रिय खतांचा वापर इकडे केला जातो आणि महणूनाच ह्या झाडाची वाढ झपाट्याने होते. विविध शोबे साठी देखील झाडे लावली आहेत. झाडांच्या वाढीसाठी त्यांना रोज पाणी, आमचे माळी काका देतात व त्यांची काळजी घेतात. उद्यान च्या कुंपणावर वॉक, व जॉगिंग साठी ट्रॅक बनवला आहे.
लहान मुलांसाठी इकडे विवध खेळ जसे घसरगुंडी, झोपाळा, सी सॉ, माँकी बारस लावण्यात आले आहेत. इकडे लहान मुले आनंदात खेळत असतात. संध्याकाळी ६ नंतर उद्यानात कुणालाच जाण्याची परवानगी नसते.
असे माझे शाळेतील उद्यान मला खूप आवडते.