India Languages, asked by ashih2946, 11 months ago

Essays on causes and effects of fast food in Marathi

Answers

Answered by rash4everall
1

Answer:

i dont know marathi language

Answered by bestanswers
0

कदान्न ( fast food ) सेवनाची कारणे आणि परिणाम

कदान्न म्हणजे ज्या अन्न सेवनाने शरीराचे कोणत्याही प्रकारचे भरण पोषण होत नाही ते होय.

कदान्न सेवनाची कारणे खालील प्रमाणे  

१. स्वयंपाक करण्यास पुरेसा वेळ नसणे.  

२. कदान्नाची चव चटकदार असणे.  

३. बाहेरही सहज उपलब्ध असणे.  

४. किमती तुलनेने कमी असणे.  

कदान्न सेवनाचे परिणाम  

१. वारंवार तब्येत बिघडणे.  

२. घरगुती अन्न बेचव लागणे.  

३. नकळतपणे खर्च वाढणे.  

४. शरीराचे पोषण न होणे.

Similar questions