India Languages, asked by atharvasangar, 1 year ago

example of anupras Alankar in Marathi

Answers

Answered by perfect2003
34
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.[१]

उदा: 

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले

शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले
रजनीतल, 
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे

PLZ MARK AS BRAINLIST
Answered by krupalipd11
13

या प्रकारात केवळ शाब्दीक चमत्कृती साधली जाते.

अलंकाराचे दोन प्रकार पडतात

1) शब्दालंकार 2)अर्थालंकार

अनुप्रास आणी यमक श्रेल्श

अलंकार ह्या मध्ये येतात.

कवितेच्या ओळींमध्ये एखाद्या शब्दांची पुनरावृत्ती होते आणी त्या पासून नाद निर्माण होतो ते आयकण्या साठी चांगले वाटते त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात.

उदा.

देवा दीनदयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मजला दे।

Similar questions