World Languages, asked by wwwshrawu444, 4 months ago

फूटप्रिन्टस अॅप' बद्दलचे तुमचे मत सांगा.​

Answers

Answered by choudharineha123
9

Answer: आजचे युग हे यंत्रयुग आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरणे, हे मानवी समाजाला अटळ आहे. मानवी सेवेसाठी तंत्रज्ञानाने वेगवेगळे अॅप शोधून काढली आहेत. निर्यावरण आपण किती प्रदूषित करतो व ते कसे निकोप ठेवावे, यासाठी 'फूटप्रिन्टस अॅप' कार्यरत आहे.. वायूप्रदूषण ही आजची फार मोठी समस्या आहे, नव्हे ती आपत्तीच आहे. वायूप्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे, वायूप्रदूषण होऊ नये म्हणून आपण स्वतः किती काळजी घ्यावी, हे लक्षात येण्यासाठी 'फूटप्रिन्टस अॅप' चा उपयोग करणे, श्रेयस्कर आहे. ठिकाण जवळ असेल तर चालत जाणे सोयिस्कर ठरावे. वायू प्रदूषित करणारी वाहने टाळावीत व शक्यतो हवेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करावा. अशी शिकवण आपल्याला हे 'फूटप्रिन्टस' अॅप देते.

Similar questions