Geography, asked by Neelamprajapati3787, 1 year ago

फरक स्पष्ट करा: पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने.

Answers

Answered by himanshusangshe
4
Old ones - letters

Modern ones - mobiles, computers

HOPE IT HELPS YOU OUT
Answered by gadakhsanket
16
★उत्तर - पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने.यातील फरक खालीलप्रमाणे आहे.

पारंपरिक संदेशवहनाची साधने
पूर्वीच्या काळी संदेशवहनासाठी प्राणी ,पक्षी,मानव यांच्या माध्यमांमार्फत संदेश वहन केल्या जात असे . त्यांना पारंपरिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात.

आधुनिक संदेशवहनाची साधने.
उपग्रह संदेशवहन यंत्रणेमुळे जी यंत्रे विकसित झाली .या विकसित साधनांच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनास आधुनिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक संदेश वाहन साधनांच्या वेगाला मर्यादा नाहीत .
उदा. टी.व्ही.,मोबाईल.

धन्यवाद...
Similar questions