विहीरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते
Answers
Answered by
0
what is the question ??
Answered by
4
★ उत्तर - कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या क्लोराईड्स व सल्फेट्सच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन होते.असे पाणी सुफेन व वापरण्यायोग्य बनवण्यासाठी Na2CO3(धुण्याचा सोडा ) वापरतात. सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम व कॅल्शिअमचे अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात. म्हणून विहिरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते.
धन्यवाद...
Similar questions