India Languages, asked by SMARTHERMIONE4642, 11 months ago

Farmers life in marathi in points

Answers

Answered by seyugisasana
0

Answer:

एक शेतकरी [1] (एक देखील म्हणतात agriculturer ) एक व्यक्ती गुंतलेली आहे शेती अन्न किंवा कच्चा माल साठी देश organisms बदलता. हा शब्द सहसा अशा लोकांना लागू होतो जे शेतात पिके , फळबाग , द्राक्षमळे , कुक्कुटपालन किंवा इतर पशुधनाचे मिश्रण करतात . एखाद्या शेतजमिनीकडे शेतीची मालकी असू शकते किंवा ती इतरांच्या मालकीच्या जमिनीवर मजूर म्हणून काम करू शकते, परंतु प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये शेतकरी सहसा शेत असतोमालक, शेतातील कर्मचारी शेती कामगार किंवा फार्महँड म्हणून ओळखले जातात. तथापि, इतक्या दूरच्या काळात, शेतकरी एक अशी व्यक्ती होती जी श्रम आणि लक्ष देऊन, जमीन किंवा पिके किंवा जनावरे (पशुधन किंवा मासे म्हणून) वाढवून (एक वनस्पती, पीक इ) वाढवते किंवा सुधारते.

Answered by harshalagavkhadkar33
0

Explanation:

प्रस्तावना

आमचा भारत देश कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतेक लोक हे गावात राहतात. भारत हा गाव – गावांचा देश आहे. गावातील लोकांचा शेती का मुख्य व्यवसाय आहे. हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे.

या शेतीवरच शेतकऱ्याचा उदर निर्वाह होतो. जर या शेतकरी बंधूने काही पिकवल नाही तर आपल्यावर उपाशी राहायची वेळ येईल. आम्ही सर्व आपले जीवन जगू शकणार नाही.

जगाचा पोशिंदा

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. तो दिवसभर आपल्या शेतात राबून खूप मेहनत करतो आणि सगळ्यांसाठी धान्य पिकवतो. म्हणूनच तर म्हटले आहे कि,

     “मेरे देश कि धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश कि धरती”

यासारख्या ओळी ओठांवर येतात. जर शेतकरी सुखी असेल तर हे जग सुखी राहील. त्याच बरोबर “जिथे राबती हाथ तेथे हरी”अशी शेतीच्या महतीची वचने आपण कौतुकाने लिहतो, बोलतो आणि ऐकतो. तसेच लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले आहे “जय जवान, जय किसान.” म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो.

शेतीची प्रथम सुरुवात

मानवाने सगळ्यात प्रथम जेव्हा शेतीची सुरुवात केली तेव्हा डोंगर – टेकड्यांवर लाकडाच्या साहाय्याने शेती करीन धान्याची निर्मिती केली.

त्यानंतर मानव एका जागी मानव स्थिर झाला आणि अधिक प्रमाणात क्षेत्रावरशेती करण्यास सुरुवात केली. कालांतराने भारत देशामध्ये हरित क्रांती झाली आणि देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये मोठे बदल झाले. अन्न – धान्याची उत्पादन क्षमटा वाढली.

परंतु त्या काळी उत्पादित केलेले धन्य साठवून ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे धान्याची नासाडी होत होती. त्याच बरोबर गरीबांना धान्य ही मिळत नव्हते.परंतु त्याला कधी – कधी अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो.

विविध साधन यंत्रे विकसित

आज शेतकऱ्याला शेती करण्यासाठी कृषीची विविध साधने विकसित झाली आहेत. या यंत्रांमुळे शेतकऱ्याला शेती करणे सोपे जात आहे.

Similar questions