find every type of alankar from kashitiz book class 9th
Answers
Answered by
10
अलंकाराचे प्रकार :
१. रूपक अलंकार :
जेव्हा वाक्यात उपमेय, उपमा यांच्यातील साम्यामुले दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रुपक अलंकार होतो
उदा .
नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुले दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून इथे 'रूपक 'अलंकार होतो .
२.व्यतिरेक अलंकार :
जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक अलंकार होतो.
उदा.
अमृताहुनि गोड नाम तुझे देवा
३.दृष्टान्त अलंकार :
एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते , तेव्हा दृष्टांत अलंकार होतो.
उदा.
चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिलेचिना
४. चेतनगुणोक्ती अलंकार :
अचेतन वस्तूवर जेव्हा चेतनेचा आरोप केला जातो, तेव्हा चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
उदा.
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फूट रजनी मूकपणे
I think this is useful for you In 9th class only four parts of alankar

shruteepatange:
it's useful for you tushaar5
Similar questions
Math,
8 months ago
Geography,
8 months ago
Social Sciences,
1 year ago
Physics,
1 year ago
Physics,
1 year ago
Political Science,
1 year ago
Chemistry,
1 year ago