India Languages, asked by deepalikashyap6350, 11 months ago

गुढीपाडवा या सणांवर निबंध लिहा

Answers

Answered by janvimurade
0
write that how this festival got started to celebrate then why the Hindu people says new year to this festival then specialty and then which type of food is made and then how it's being celebrated process of it
Answered by Mandar17
3

चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना म्हणजे मराठी नववर्ष. गुढीपाडवा हा एक हिंदूंचा सण असून सर्वदूर आनंदाने साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये याला जास्त महत्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक दाराला तोरण व हार लावून तसेच घराच्या प्रवेशद्वारावर उंच गुढी उभारतात व नवीन वर्षाचे स्वागत करतात. गुढी ही विजय, समृद्धी व भरभरटीचे प्रतिक आहे असे म्हटल्या जाते. गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरवात होते. गुढीपाडवा हा एक साडेतीन मुर्हुतांपैकी एक मुहुर्त असल्यामुळे त्याची एक वेगळी आख्यायिका आहे. या दिवशी लोक नवीन वस्तुची खरेदी करतात, नवीन व्यवसाय, नोकरीचा प्रारंभ करतात, तसेच सोन्याची खरेदी व नवीन गोष्टींची मुर्हुतमेढ या दिवशी केल्या जाते. महाराष्ट्रात या सणाला खुप महत्व आहे. पारंपारिक पेहराव करून लोक एकत्र जमून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.



Similar questions