गौतम बुद्ध यांच्यावर निबंध लिहा
Answers
ഫിഫ്റ്റിഗ്ഗ്ഫ്ഫ്റ് ജിജിഹ്ഹ്വ്സിഗ്ഗ്വക്റ സിഹ്ബ്വസിഫ്യഘവവാസിഗ് ഘജബ്വസിഗ്ഗ്ഹ്യു ടഗ്ഗ്ഗ്ഗ്ഫ്ജിഗ്ഗ്ഗ് ഫിഗ്വ്ഗഹ്ഹവ്വ്സിഗ്ഗ്ഗ്വക്റഫ്ടസ്വീറ്റിയ ഉഹ്ഹ്ഗഫ്സിഗ്വിഘ്ഹ്ഹിഇഒകജ്ന്ബവ്വ്സിസ്സ്സ്എർട്ടിയിലൊപ്പ്ൾക്ക്ജഗ്ഫ്ദ്സാസ്സ്ക്സ്ക്വ്ബന്മകോപിക് ഹ്ഹഗ്സ്സിവ്വ്ഹ്ഹ്ഹബ്വഗ്ഗ്ഹിയ്യ്യ്യ്യ്യുബ്റ്ഗ്ഗഹഹ്ഹഫ്ഗ്ഗൂഗ്ഗിഗ്ഗ്ഗ്ഫ്ഫ്ദ്ഫവ്ഹബ്വസദ്ഫറ്റൈയ് ഹ്ഹജിജ്ജ്വക്ക്ഗ്ഗ്ഗ്
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. आज मी गौतम बुद्धांबद्दल दोन शब्द बोलणार आहे, गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञान व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ साली लुंबिनी, नेपाळ मधील क्षत्रिय वंशाच्या कुटुंबात झाला. गौतम बुद्धांचे मूळ नाव 'सिध्यर्थ' व बौद्ध हि त्यांना मिळालेली उपाधी होय. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी' आणि गौतम बुद्धांनी हि उपाधी स्व:प्रयत्नांनी मिळवलेली होती. भगवान बुद्धांनी लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. एवढे बोलून मी माझ्या दोन शब्दांना विराम देते. 'जय हिंद ! जय भारत !'