गोवा राज्यावर निबंध लिहा
Answers
Answered by
0
please post in English dear
Answered by
0
समुद्र किनारपट्टीवर फिरायला जायला कोणाला आवडणार नाही. अथांग सागर, मंद झुळझुळ वारा, निवांत शांतता सर्वांनाच हवी असते. तर चला मग जाऊया गोवा फिरायला. गोवा हे भारतातील क्षेत्रफळाचे दृष्टिने सर्वात छोटे राज्य आहे. 1993 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. पणजी ही गोव्याची राजधानी असून याचे क्षेत्रफळ 3702 चै.किमी. आहे. येथे कोकणी व मराठी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. शेती व मासेमारी हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. गोव्यामध्ये गणेशोत्सव, शिमगा तसेच नाताळ हे सण मोठया प्रमाणात साजरे केले जातात. भारतातील पर्यटन स्थळांपैकी गोवा हे एक असल्यामुळे येथे देश-विदेशातील पाहुण्यांची गर्दी नेहमीच असते. येथील समुद्र किनाऱ्यावरील क्रुज मध्ये संगीत व नृत्याचे रंगारंग कार्यक्रम पर्यटकांना भूल पाडते.
Similar questions
Chemistry,
7 months ago
Math,
7 months ago
English,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
Political Science,
1 year ago