सौरऊर्जा या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
0
❤search in google you will going to get
Answered by
0
सौरऊर्जा हे एक अपारंपारिक स्रोत आहे. याच्या उपयोगासाठी पैसे मोजावे लागत नाही. हा एक ऊर्जेचा स्रोत आहे. सौरऊर्जेवर चालणारे कंदील, गॅस, दिवे, गाडया, सौरबंब यांचा वापर मोठया प्रमाणात वाढलेला आहे. कारण या ऊर्जेच्या वापरासाठी कोणतेही शुल्क लावल्या जात नाही. ही नैसर्गिक स्वरूपाची ऊर्जा आहे. सुर्यापासून मोफत मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून दैनंदिन जीवन जगण्याचा जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करावा. जेणेकरून इतर महागडया ऊर्जेच्या वस्तुंवरील अपव्यय टाळता येईल. जसे की, विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा इ. सौर ऊर्जेवरील वाहने वापरल्यामुळे प्रदुषणाला देखील आळा बसेल.
Similar questions
Math,
7 months ago
Science,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
Political Science,
1 year ago
Political Science,
1 year ago