Math, asked by joginder5312, 1 year ago

गण्याने महेश कडून १००० रू. घेतले व बाळू कडून ५०० रू उसने घेतले. पण गण्या कडून १००० हरपले. तर गाण्याकडे ५०० रु उरले व त्याने ३०० खर्च केले, तर त्याच्या कडे २०० रू उरले. यामध्ये त्याने महेश ला १०० रू व बाळू ला १०० रू परत केले. तर गण्याकडे बाळूचे उरले ४०० व महेश चे उरले ९००

पण ९००+४००=1300 पण गण्याने ३०० खर्च केले तर १३००+३००=1600

गण्याने तर १५०० घेतले होते. तर १०० आले कोठून.

Answers

Answered by jap8
0

Ask this question in other subject because it is not "Maths"

Hope you understand what I said!

Answered by yogeshpatil21498
0

Answer:

गण्याने महेश कडून १००० रू. घेतले व बाळू कडून ५०० रू उसने घेतले. पण गण्या कडून १००० हरपले. तर गाण्याकडे ५०० रु उरले व त्याने ३०० खर्च केले, तर त्याच्या कडे २०० रू उरले. यामध्ये त्याने महेश ला १०० रू व बाळू ला १०० रू परत केले. तर गण्याकडे बाळूचे उरले ४०० व महेश चे उरले ९००

पण ९००+४००=1300 पण गण्याने ३०० खर्च केले तर १३००+३००=1600

गण्याने तर १५०० घेतले होते. तर १०० आले कोठून.tep-by-step explanation:

Similar questions