गरुड या पक्ष्यावर निबंध लिहा
Answers
Answered by
1
गरुड हा एक शिकारी पक्षी आहे. गरुड पक्षी अत्यंत शक्तिशाली व चालक आहे. जंगलात राहणाऱ्या गरुडाचे पंख छोटे व शेपटी लांब असल्यामुळे आकाशात उडतांना सहज कलाटणी घेऊ शकतात. तसेच आकाशात उंच उडणार्या गरुडाचे पंख मात्र मोठे असतात व शेपटी छोटी असते त्यामुळे ते वाढत्या वातप्रवाहावर सहजतेने तरंगू शकतात. गरुडाची चोच सुद्धा मोठी व बळकट असते. डोळे मोठे असतात म्हणून नजरही त्रीश्न असते. झाडांच्या उंच कड्यांवर गरुडाची घरटी असते. गरुड हे विष्णू भगवानचे वाहन आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये गरुडाची पूजा केल्या जाते.
Similar questions