Biology, asked by dayarampawara16, 4 days ago

इ. हृदय स्नायू.ऐच्छिकअसतात.​

Answers

Answered by ankitahiralal
2

Explanation:

मानवी स्नायू संस्था पुढील तीन स्नायूंपासून बनलेली असते.

अस्थी स्नायू,

मृदू स्नायू आणि

हृदय स्नायू

स्नायूंमुळे आपल्या शारीरिक हालचाली घडून येतात.

शरीराला मजबुती देऊन आकार नियंत्रित ठेवतात तसेच रक्ताचे वहन संपूर्ण शरीरात करतात.

मानवी शरीरात एकूण 400 स्नायू असतात. प्रौढ मनुष्याच्या शरीरात एकूण 639 स्नायू असतात.

पुरुषांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 40% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 30% स्नायूंचे वजन असते.

हे स्नायू हाडांशी किंवा इतर स्नायूंशी जोडलेले असतात. स्नायू संस्थेतील स्नायू स्नायुतंतूच्या लांब पेशींपासून बनलेले असतात.

या पेशींमध्ये संकोची प्रथिन (Contractile Protein) असते व त्या प्रथिनांमुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण घडून येते.

हे संकोची प्रथिन अकँटीन आणि मायोसीन या तंतूपासन बनलेले असते.

स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology असे म्हणतात.

Similar questions