I need an letter in Marathi only plzz
Topic- krida sahitya magavnasathi patra
In Marathi only plzz I need
Answers
प्रेक्षक
अ.ब.क.
१२-समता हॉस्टेल,
जवाहर रोड,
नाशिक-९९
दि-२ जून २०१९
प्रति,
प्रभारी,
क्रीडा कार्यालय
समता विद्यालय,
जवाहर रोड,
नाशिक-९९
विषय- क्रीडा साहित्य मागावण्यासाठी पात्र
आदरणीय प्रभारी,
मी, अ. ब.क. , इयत्ता १०वी मध्ये शिकत आहे. ह्या वर्षी माझी क्रीडा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. आपल्या शाळेकडे क्रीडा साहित्य होतं, त्यातले काही साहित्य वापरण्याचा अवस्थेत नाही. तुटलं आहे.
तारी आपण नवीन क्रीडा साहित्य मागवण्याची कृपा करावी. सामानाची यादी खालील प्रमाणे आहे.
१. १० हॉकी बॅट
२. २ क्रिकेट बॅट
३. १ बॅडमिंटन रॅकेट
४. १ बुद्धिबळ बोर्ड
त्रास दिल्याबद्दल माफी असावी. धन्यवाद.
तुमचा विद्यार्थी,
अ. ब.क.
Answer:
answer is in the pic .
if it helped mark me as brainlist.