इंधन बचत मराठी निबंध, भाषण, लेख Indhan Bachat Marathi Essay
Answers
Answered by
3
Answer:
sorry but don't know marathi
Answered by
8
इंधन बचत काळाची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे इंधनाचा वापर वाढला आहे. वाहनांचा वाढीमुळे इंधन कमी होत आहे. इंधन मशीन पासून जाळणापर्यंत सर्वात कमी येतं.
इंधन खूप महत्त्वाचं आहे. जमिनीत इंधनाची पातळी कमी होत आहे. आपण त्याचे बचत करणं आता आपलं कर्तव्य आहे. जर इंधनाची बचत नाही झाली तर आपल्या पुढच्या पिढी त्या पासून वंचित राहील.
Similar questions