India Languages, asked by Alkmer, 1 year ago

I want an essay on if I became a teacher essay in Marathi language pls

Answers

Answered by dmadhuj
55

जर  मी शिक्षक बनलो तर माझा विषय असेल विद्यानाचा.जर  मी शिक्षक बनलो  तर मला विद्यान शिकवायला नक्कीच आवडेल.शिक्षक बनने माझा स्वभावातच आहे.तसाही शिक्षक बाबाने हा माझा पारंपारीक पेशा आहे आणि शिकवणे माझा छंद आहे.मुलांना शिकवणे मला फार आवडते ,कारण मुले निरागस असतात ,त्याच मनावर जे कोरल ते आयुष्यभर त्याच्या साठी उपयोगी ठरते.म्हणतात ना मुले देवघराची फुले.ह्या फुलांना सुघंधीत करणे हे शिक्षकाचे काम.ह्या फुलांना विशेष ठरविणे हे शिक्षकाचे काम ,त्यांना कोमेजू ना देणे,त्याच्यावर चांगल्या विचाराचा प्रभाव करणे हे शिक्षकाचे काम  तर का मला शिक्षक व्हायला नाही आवडणार.शिक्षक असताना मी प्रत्येक विद्यार्थीच्या प्रश्नाचे समाधान करण्याचा प्रयत्न करेल.मी प्रत्येक विद्यार्थाला स्वच्छतेचे ,राष्ट्र प्रेमाचे ,सामाजिक मूल्याचे धडे गिरवून घेणार.प्रत्येक विद्यार्थाला देशाचा चांगला नागरिक घडविणार.जातीवादाचा,वर्णभेदाचे,जाचक रूढी परंपरा ह्या गोष्टीचा त्याच्यावर कधीही प्रभाव पडू देणार नाही.हवे तेव्हा शिक्षाही करेल आणि प्रेमाचा त्याच्यावर वर्षाव हि करेल .मुलांना जगातील नवीन कल्पना आणि नवीन शोध यांची माहिती करून देईल .आरोग्याचे महत्व समजावून सांगेन  देईल.प्रत्येक मुलांमध्ये बंधुभाव निर्माण करेल.एकमेकास साहाय्य करण्यास प्रवृत्त करेन.इतिहासातील थोर महापुरुषांचे गोडवे त्यांना एकविणार ,लोकमान्य टिळक महात्मा गांधी ,छत्रपती शिवाजी महाराज अश्या महापुरुषाच्या पराक्रमाचे भिज तिच्यामध्ये रुजवेल.त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल,नवीन ऊर्जा प्रदान करेल.देशाचे चांगले नागरिक घडविण्याचा निर्धार करेल.





Alkmer: its very helpful thank u very much Dmadhuj
Similar questions