इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे वापरल्यामुळे कोणते फायदे होतात , याची माहिती मिळवा.
Answers
ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे अवैध आणि शंकास्पद मते टाळता येतात. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे पारंपारिक पध्द्तीपेक्षा या यंत्राने मत मोजणी लवकर होते. या यंत्राच्या साहयाने मतदानाला वेळ कमी लागतो. तसेच यामुळे कागदाचा वापर कमी झाला त्यामुळे वृक्ष तोड कमी होण्यास हातभार लागतो. छपाईचा पण खर्च कमी झाला. तसेच या मुळे कोणी मतांमध्ये बदल करु शकत नाही. या यंत्राद्रवारे केले जाणारे मतदान पारदर्शकतेची खात्री देते. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे अवैध आणि शंकास्पद मते टाळता येतात. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे पारंपारिक पध्द्तीपेक्षा या यंत्राने मत मोजणी लवकर होते. या यंत्राच्या साहयाने मतदानाला वेळ कमी लागतो. तसेच यामुळे कागदाचा वापर कमी झाला त्यामुळे वृक्ष तोड कमी होण्यास हातभार लागतो. छपाईचा पण खर्च कमी झाला. तसेच या मुळे कोणी मतांमध्ये बदल करु शकत नाही. या यंत्राद्रवारे केले जाणारे मतदान पारदर्शकतेची खात्री देते.