India Languages, asked by pandurangkore79, 3 months ago

Important teacher in your life in marathi​

Answers

Answered by ItzSiddhi3009
3

Answer:

विद्यार्थ्यांचा आयुष्यात शिक्षकाचे महत्व

"गुरु ब्रह्म, गुरु विष्णू गुरु देवो महेश्ववरा

गुरु साक्षात परब्रह्म, तास्मै श्री गुरुवे नमः"

हा श्लोक म्हणत आपण मोठे झालो आहोत. गुरुचे स्थान एका विद्यार्थ्यांचा आयुष्यात खूप मोलाचे असते. गुरु ज्ञान देतात, आपल्यला वळण लावतात, चांगला व वाईट यातला अंतर समजावतात.

गुरूचा आदर करणं विद्यार्थांचा कर्तव्य आहे. गुरु आपल्याला फक्त साक्षर नाही करत तर चांगला नागरिक होण्यासाठी प्रेरणा देतात. ते विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात . गुरु भावी पिढी घडवतात.

जगातील सर्व गुरु देवाचा स्थानावर असतात.

Explanation:

MARK ME BRAINLIEST

Similar questions